अखेर प्रतीक्षा संपली ‘हा’ नवा चेहरा दिसणार ‘अंकुश’च्या भूमिकेत, केतकी माटेगावकरसह कोणता अभिनेता दिसणार?

सध्या एकामागोएक चित्रपट येत असून कलाकार मंडळी हे या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. ऐतिहासिक, कौटुंबिक चित्रपट हे एका मागोमग...

Read more

Video : …अन् सांगलीच्या रस्त्यावर ढोल-ताशाच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचला राजपाल यादव, तुम्हालाही गणपती डान्सची होईल आठवण

अफलातून विनोद शैलीसाठी ओळखला जाणारा कलाकार म्हणजे राजपाल यादव. आजपर्यंत राजपालने विविध हिंदी चित्रपटात काम केलं आहे. कॉमेडी कलाकार म्हणून...

Read more

धबधब्यात मस्ती, धमाल अन्…; प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार, दणक्यात साजरा केला अभिनेत्रीचा वाढदिवस

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वतःच स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यासोबतच तिने सूत्रसंचालनाची उत्तम जबाबदारीही पेलवली....

Read more

“ते खोटं आणि त्याची वागणूक…” ‘तारक मेहता…’ फेम शैलेश लोढा यांच्या केस जिंकल्याच्या दाव्यानंतर असित मोदी भडकले

‘’तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम शैलेश लोढा व या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यामधील वाद जगजाहिर आहे. ‘तारक मेहता...

Read more

रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी ‘या’ शहरांमध्ये ऑफिस कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, तिकिटेही मिळाली फ्री

दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते रजनीकांतचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड आतुरलेले आहेत....

Read more

“कोयता घेवून तो माझ्या अंगावर धावून आला अन्…” समीर वानखेडेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाले, “माझ्या सहकाऱ्याने…”

सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सध्या चर्चेत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या...

Read more

“चित्रपट कसा बनवायचा हे तो मला शिकवणार का?” रणदीप हुड्डा व महेश मांजरेकरांमध्ये वाद, म्हणाले, “त्याचं बोलणं…”

अभिनेता रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित 'वीर सावरकर' या बायोपिकमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाच्या...

Read more

टाळ्या, शिट्ट्या अन्…; कोण कोणावर भारी? एकाच मंचावर गौतमी पाटील व माधुरी पवारची लावणी, व्हिडीओ व्हायरल

ढोलकी वाजली की आठवण येते ती लावणीची. महाराष्ट्रात लावणी हा प्रकार खुप जास्त लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील लावणीतून वेड लावणाऱ्या नृत्यांगनांचा...

Read more

मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, हेमांगी कवी म्हणते, “तुझ्यासाठी मोठा धक्का…”

Hari Narke Passed Away : ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं आज निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. एशियन हार्ट...

Read more
Page 45 of 183 1 44 45 46 183

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist