रजनीकांतच्या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची एन्ट्री! तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा येणार एकत्र, पोस्टर प्रदर्शित
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा काही महिन्यांपूर्वी 'जेलर' चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याला जगभरातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटाला मिळालेल्या...