स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनलाच तीन तासानंतर निघून गेले समीर वानखेडे, क्रांती रेडकरने केला होता खुलासा, म्हणालेली, “मी एकटीच घरी गेले अन्…”
लग्नाच्या रिसेप्शनला समीर थोडावेळ स्टेजवर बसले आणि निघून गेले. फुलांनी सजवलेल्या गाडीतून मी एकटीच घरी गेले होते.