“गाडी नाही का?, बहिणीकडे बघ किती सुंदर व कतृत्त्ववान आहे”, मृण्मयीशी तुलना करणाऱ्यावर भडकली गौतमी देशपांडे, म्हणाली, “मुंबईमध्ये असताना…”
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे....