‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत आहे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील नेत्रा?, ‘त्या’ फोटोंनी वेधलं लक्ष
कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात त्यांचे चाहते अधिक उत्सुक असतात. रिअल लाईफमध्ये कलाकार मंडळी कोणत्या व्यक्तीला डेट करतात, त्यांचं रिलेशनशिप...