पुन्हा विवाहबंधनात अडकली अंकिता लोखंडे, लिपलॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, म्हणाली, “आम्ही…”

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरांत पोहोचली. तिने छोट्या पडद्यावर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. अंकिता इथवरच...

Read more

पुण्याला जाताना दुप्पट टोल घेतल्याप्रकरणी सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा नितीन गडकरींवर संताप, म्हणाली, “टॅग करुनही…”

टोल प्रकरणावरून काही दिवसांपासून अभिनेत्री ऋजुता देशमुख चर्चेत आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करताना आलेला अनुभव ऋजुताने सोशल मीडियावरून शेअर...

Read more

कंगना रनौत व जावेद अख्तर यांच्यामधील वाद पेटला, कोर्टाने मागितलं अभिनेत्रीकडे उत्तर, केले होते गंभीर आरोप

कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यात २०२० साली सुरु झालेल्या वादाने पुन्हा एकदा नवं वळण घेतलं. मुंबईच्या अंधेरी येथील महानगर...

Read more

“आनंद दिघेंच्या नावावर सहानुभूती…” ‘धर्मवीर २’बाबत प्रसाद ओकने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “एकनाथ शिंदे पुन्हा…”

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला....

Read more

Mahesh Babu Birthday : चौथ्या वर्षापासून काम, सुपरहिट चित्रपट, मराठी मुलीशी लग्न अन्…; असा घडला महेश बाबू

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार महेश बाबू आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. महेश बाबूने आपल्या दमदार अभिनयाने दक्षिणात्य चित्रपटसृष्टी...

Read more

‘तारक मेहता…’च्या सेटवर अरेरावी, जेठालालवर निर्मात्यांनी फेकली होती खुर्ची, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “ही दुखापत…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'तारक मेहता का उलटा चष्मा'. बरीच वर्षे सुरु असणाऱ्या या कार्यक्रमाने आपल्या कथानकाच्या जोरावर...

Read more

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?, कलाकारांनी शेअर केलेल्या फोटोंची चर्चा

छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरातील प्रेक्षक आवर्जुन पाहतात. त्यातील अनेक मालिका अशा असतात, ज्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे टीआरपीच्या शर्यतीतही पुढे असतात....

Read more

फक्त १०० रुपयांत पाहता येणार ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट, नेमकं कधी, कुठे आणि कसं?

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे यांचा महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेला 'बाईपण भारी देवा'ने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्डस् मोडले असून सिनेमाची...

Read more

सगळ्यात आधी सद्गुरुंनी पाहिला अक्षय कुमारचा ‘OMG 2’ चित्रपट, म्हणाले, “चित्रपटातील दृश्य…”

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्र "OMG २" रिलीजपूर्वीच विशेष चर्चेत आहे.सध्या लागोपाठ अक्षयकुमारने दिलेल्या फ्लॉप चित्रपटांमुळे "OMG २" साठी...

Read more
Page 46 of 183 1 45 46 47 183

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist