Television Tadka

‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

हिंदी टीव्हीजगतातील प्रसिद्ध व तितकाच वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा १७वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान...

Read more

मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”

काही कलाकार सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके झाले होते. या यादीत बच्चेकंपनीही होतीच. आता ही बच्चेकंपनी सोशल मीडियानंतर...

Read more

‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीच्या ‘त्या’ फोटोमागील गुपित अखेर उलगडलं, पोस्ट शेअर करत म्हणाली, “साखरपुडा…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे 'आई कुठे काय करते'. 'आई कठे काय करते'...

Read more

“हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम…” कविता लाड-मेढेकर यांनी सांगितला खऱ्या आयुष्यातील लग्नाचा किस्सा, म्हणाल्या, “माझ्या घरी…”

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. मालिकेतील अनेक नायक-नायिकांच्या लग्नाची धूम सुरु आहे. अशातच झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुला...

Read more

“महाराष्ट्राचा अपमान…”, एल्विश यादवने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाची केली आरती, जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, “खालच्या स्तरावर जाऊन…”

राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने बॉलिवूड व मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेत आहे....

Read more

वर्षा उसगावकरांच्या गोव्यातील घरी पोहोचली ‘सुख म्हणजे…’ मालिकेतील अभिनेत्री, आतून इतकं सुंदर आहे अभिनेत्रीचं घर

‘स्टार प्रवाह’वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकाणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. आजही वर्षा यांच्याकडे मराठी...

Read more

“जेव्हा पैसे खूप कमी मिळतात तेव्हा…”, प्रसाद ओक-गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, “जगातील अंतिम सत्य…”

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नाटक, मालिका किंवा...

Read more

“पाठीवर, पदरावर गणपती नसावा आणि…”, ब्लाऊजवर बाप्पाची डिझाइन पाहून अश्विनी महांगडेला चाहतीने सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, “यापुढे…”

अगदी कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे सोशल मीडिया. सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटीमंडळीं पर्यंत सगळ्यांनाच सोशल मीडियाचं वेड...

Read more

टीव्ही अभिनेता करण कुंद्राने मुंबईमध्ये समुद्रकिनारी खरेदी केले आलिशान घर, किंमत आहे तब्बल इतके कोटी

'बिग बॉस १५' या शोमधून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला हिंदी टीव्ही अभिनेता करण कुंद्रा विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्री तेजस्वी...

Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अखेर अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री, ‘हे’ पात्र साकारणार, प्रोमो समोर

स्टार प्रवाहवरील अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहे. याच वाहिनीवरील एका मालिकेची सध्या चर्चा होत आहे, ती म्हणजे 'प्रेमाची गोष्ट'...

Read more
Page 118 of 128 1 117 118 119 128

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist