Television Tadka

Bigg boss 17 : एकमेकांची कॉलर पकडली, अंगावर धावून गेले अन्…; ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पहिल्याच दिवशी हाणामारी, अंकिता व विकीमध्येही बिनसलं

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची १५ ऑक्टोबर म्हणजेच काल सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाचा भव्य प्रीमियर झाला...

Read more

सकाळी ११ ते रात्री ३ वाजेपर्यंत शूट, पाच-सहा तासांचा प्रवास अन्…; ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेचा खुलासा, म्हणाली, “दुर्गेचा अवतार…”

प्रत्येक कलाकाराला कोणत्या ना कोणत्या खडतर प्रवासातून जावंच लागतं. सुरुवातीला सिनेसृष्टीत काम करताना अनेकांची कामं मिळवण्यासाठी धडपड सुरु असते. त्यांनतर...

Read more

Big boss session 17 : चेहऱ्यावर नखं मारली, शारीरिक हिंसाचार अन्…; ‘बिग बॉस १७’च्या घरात एक्स कपलचे एकमेकांवर गंभीर आरोप, सलमान खानही हैराण

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आपला बहुचर्चित कार्यक्रम घेऊन आला आहे.  छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाची नुकतीच सुरुवात झाली. इतर...

Read more

सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर येणार का?, जोगतीण नेमकं काय सांगणार?, नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात. या मालिकांमधील कायमच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे 'ठरलं...

Read more

‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, संग्राम समेळ भावुक, म्हणाला, “घरापासून लांब राहिलो, माझ्या बायकोने…”

कलर्स मराठी वाहिनीवरील 'योग योगेश्वर जय शंकर' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेतून शंकर महाराजांची जीवनकथा सादर करण्यात आली...

Read more

Video : मायरा वायकुळने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भर गर्दीत तिच्या एका कृतीने सगळ्यांचीच जिंकली मनं, नेटकरी म्हणाले, “संस्कार खूप…”

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडत प्रेक्षकांची लाडकी ठरलेली चिमुरडी म्हणजे मायरा वायकुळ. सोशल मीडिया स्टार असलेल्या मायराने ‘माझी तुझी...

Read more

सलमान खानची एन्ट्री अन्…; ‘बिग बॉस’च्या १७व्या सीझनची धमाकेदार सुरुवात, मराठमोळी अंकिता लोखंडेंसह ‘हे’ स्पर्धक सहभागी

हिंदी टीव्हीमधील सर्वात चर्चेत असलेला व तितकाच वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा १७व्या सीझनला कालपासून सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून...

Read more

मराठमोळा विनोदवीर संकेत भोसले व सुगंधा मिश्रा होणार आई-बाबा! फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून होतंय शुभेच्छांचा वर्षाव

हिंदी टीव्हीक्षेत्रातील जोडी संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा हे आपल्या विनोदी अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अशातच या लोकप्रिय जोडप्यांनी...

Read more

“माझी चप्पल अन् फॅारेनर यावर…” अमेरिकेतील फोटो शेअर करत पृथ्वीक प्रतापची भन्नाट पोस्ट, नेटकरी म्हणाले, “कॅप्शन वाचल्यानंतर…”

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याच्या विनोदी अभिनयाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं...

Read more

रवी जाधव यांचा भाऊ अजूनही चालवतो रिक्षा, भावाबाबत बोलताना दिग्दर्शकाचे डोळे पाणावले, म्हणाले, “मला झोप लागत नाही कारण…”

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘नटरंग’, ‘टाईमपास’ किंवा ‘न्यूड’ असो यांसारखे विविध चित्रपट साकारत दिग्दर्शक रवी जाधव यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा...

Read more
Page 119 of 137 1 118 119 120 137

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist