गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वर्षा उसगावकरांच्या गोव्यातील घरी पोहोचली ‘सुख म्हणजे…’ मालिकेतील अभिनेत्री, आतून इतकं सुंदर आहे अभिनेत्रीचं घर

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 27, 2023 | 8:45 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Varsha usgaonker welcoming actress in her house

Varsha usgaonker welcoming actress in her house

‘स्टार प्रवाह’वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकाणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. आजही वर्षा यांच्याकडे मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलंस वाटलं. त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. वर्षा सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. त्या नेहमी कामाव्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यातील विविध क्षणांचे फोटोज्, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. (Varsha usgaonker welcoming actress in her house)

नुकताच त्यांनी गोव्यातील एका घराचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. वर्षा यांचं मुळगाव गोव्यातील उसगाओ (usgaon) हे आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवासाठी त्या गोव्यतील घरी गेल्या आहेत. त्यांच्या घरी गणपतीची स्थापना केली जाते. त्यामुळे त्या बाप्पाच्या सेवेसाठी गोव्यात पोहोचल्या. त्यांच्याकडे बाप्पाच्या दर्शनासाठी एक खास व्यक्ती त्यांच्या घरी पोहोचली. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभू त्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेली आहे. त्यादरम्यानचा त्यांचा व्हिडिओ वर्षा यांनी  शेअर करत ‘#goa’ असं कॅप्शन दिलं. व्हिडिओमध्ये वर्षा यांनी लिहीलं आहे की, ‘गणेश चतुर्थीनिमित्त गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू हिचं माझ्या उसगाओ कुटुंबात स्वागत आहे’, असं म्हणत व्हिडिओ शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Varsha Usgaonker (@varshausgaonker)

आणखी वाचा – नियॉन रंगाचा ड्रेस, हातात बांगड्या अन्…; थाटात सासरी पोहोचली परिणीती चोप्रा, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

या व्हिडिओत वर्षा यांचं गोव्यातील घर दिसत आहे. जुनी, साधी पण सुव्यवस्थित बांधणी. अंगणासमोर छोट्या हत्तीवर बांधलेलं तुळशी वृंदावन, मोठं अंगण, प्रवेशद्वार, अरुंद पण सुबक दरवाजे आणि बाप्पासाठी खास खोली अशी वर्षा यांच्या घराची छान मांडणी पाहायला मिळाली. गोव्यात वर्षासह त्यांच्या सहकुटुंबाने गिरीजाचं स्वागत केलेलं पाहायला मिळालं.

View this post on Instagram

A post shared by Varsha Usgaonker (@varshausgaonker)

आणखी वाचा – “जेव्हा पैसे खूप कमी मिळतात तेव्हा…”, प्रसाद ओक-गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, “जगातील अंतिम सत्य…”

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट व लाईकचा वर्षाव केला. बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट करत वर्षा उसगावकर यांच्या घराचं कौतुक केलं. एका नेटकऱ्याने, ‘सुन करुन घेतली का तिला खरचं’, असं म्हणत मजेशीर शब्दात कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘किती गोड दिसत आहेत मायलेकी’, असं म्हणत त्या असं म्हणत वर्षा व गिरिजाची स्तुती केली आहे.

Tags: goa usgoanmarathi actressvarsha usgaonker
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Anushka Sarkate Kelvan
Entertainment

Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

जून 18, 2026 | 10:29 am
 rakhi sawant latest video
Entertainment

४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, “ती स्वस्त…”

जून 18, 2026 | 9:58 am
Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Next Post
Dharmendra new video about his health

"आता पायामध्येही ताकद नाही", सध्या अशी आहे धर्मेंद्र यांची अवस्था, म्हणाले, "माझे डोळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.