मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting

Home - Big boss session 17 : चेहऱ्यावर नखं मारली, शारीरिक हिंसाचार अन्…; ‘बिग बॉस १७’च्या घरात एक्स कपलचे एकमेकांवर गंभीर आरोप, सलमान खानही हैराण

Big boss session 17 : चेहऱ्यावर नखं मारली, शारीरिक हिंसाचार अन्…; ‘बिग बॉस १७’च्या घरात एक्स कपलचे एकमेकांवर गंभीर आरोप, सलमान खानही हैराण

Majja WebdeskbyMajja Webdesk
ऑक्टोबर 16, 2023 | 1:16 pm
in Television Tadka
Reading Time: 3 mins read
Big boss session 17 premier night ex-couple accusation

Big boss session 17 premier night ex-couple accusation

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आपला बहुचर्चित कार्यक्रम घेऊन आला आहे.  छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाची नुकतीच सुरुवात झाली. इतर पर्वांप्रमाणे हा १७वा सीजन बराच धमाकेदार असणार आहे. या पर्वातील अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे पहिलाच दिवस एका एक्स कपलने बराच गाजवला. त्यांच्यातील वादामुळे चक्क सलमान खानही हैराण झाला होता.(Big boss session 17 premier night ex-couple accusation)

लोकप्रिय अभिनेता अभिषेक कुमार व अभिनेत्री ईशा मालवीय यांनी ‘उडारिया’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांच्यातील मतभेदांमुळे दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले होते. पण ब्रेकअपनंतर हे दोघं आता बिग बॉसच्या १७व्या पर्वात एकत्र दिसत आहेत. पण या जोडप्याने बिग बॉसच्या पहिल्याच रात्री सलमान खानसमोर खूप तणावजन्य परिस्थिती निर्माण केली. अगदी स्टेजवरच दोघांमध्ये त्यांच्यातील वैयक्तिक वादावरुन भांडण सुरु झाली. कार्यक्रमादरम्यान सलमान खानबरोबर बोलत असताना, ईशा व अभिषेक यांनी त्यांच्या नात्यातील मतभेद व समस्यांबद्दल खुलासा केला. यावेळी वेगळं होण्याचंही कारण स्पष्ट केलं. ईशाने अभिषेकवर बरेच आरोप केले. यावेळी तिच्यावर अभिषेकने शारीरिक हिंसाचार केल्याचाही आरोप केला.   

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – Ind Vs Pak Match : भारत-पाकिस्तान मॅचवरून नेटकऱ्यांना आठवला जेठालाल, सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल

ईशा म्हणाली, “कोणत्याही व्यक्तीवर शारीरिक हिंसाचार करणं ही अशी गोष्ट आहे जी मी सहन करू शकत नाही”. यावर उत्तर देताना अभिषेक म्हणाला, “जर ही माझ्या चेहऱ्यावर नखाने वार करत असेल तर मी तिला थांबवणार नाही का?”.  यावेळी त्याचा आवाज चढला होता. सलमानने त्याला शांत होण्यास सांगितलं आणि सलमान ईशाला म्हणाला, “नॅशनल टिव्हीवर अशा वैयक्तिक गोष्टींचा खुलासा न करण्याची समज तुला असणं गरजेचं आहे आणि अभिषेकलाही स्वतःची सुरक्षा करण्याचा पुर्ण अधिकार आहे”.

आणखी वाचा – Video : “मी योग्यवेळी येऊन…”, क्रांती रेडकरच्या मुलीने कापले स्वतःचेच केस; म्हणाली, “काय तर म्हणे…”

ईशा व अभिषेकमधील वाद तोपर्यंत चालू होता जोपर्यंत सलमानने त्यांच्यात मध्यस्थी केली नाही. ‘बिग बॉस १७’ च्या घरात ईशा अभिषेकसह अंकिता लोखंडे-विकी जैन, ऐश्वर्या शर्मा-नीलभट्ट, मुनावर फारुकी, जिग्ना व्होरा, मन्नारा चोप्रा असे बरेच सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून या पर्वात भाग घेतला आहे.

Tags: Abhishek kumarbig bossisha malviyapremier nightsalman khan showsession 17udaariyaan fame

Latest Post

Amruta Bane And Shubhankar Ekbote
Television Tadka

‘कन्यादान’ मालिकेतील ‘या’ ऑनस्क्रीन जोडीने उरकला साखरपुडा सोहळा, पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नोव्हेंबर 28, 2023 | 2:35 pm
Nikhil Bane Heartbroken
Television Tadka

पूजा सावंतचा साखरपुडा होताच निखिल बनेला दुःख सहन होईना, अभिनेत्री होती क्रश, ‘हास्यजत्रा’च्या कलाकारांनी केलं सांत्वन

नोव्हेंबर 28, 2023 | 2:17 pm
prasad oak lost weight for movie
Marathi Masala

प्रसाद ओकने ‘धर्मवीर २’साठी काही दिवसांतच कमी केलं तब्बल इतके किलो वजन, खुलासा करत म्हणाला, “दिघेसाहेबांच्या अंगगाठीला…”

नोव्हेंबर 28, 2023 | 2:05 pm
bigg boss 17 actress ankita lokhande warned her husband vicky jain to she will leave her house
Television Tadka

Bigg Boss 17 : “तर मी घर सोडून जाईन आणि…” अंकिता लोखंडेची नवऱ्याला कॅमेऱ्यासमोरच धमकी, म्हणाली, “हा खेळ आहे पण तू…”

नोव्हेंबर 28, 2023 | 1:43 pm
Next Post
Ashvini Mahangade Struggle Post

सकाळी ११ ते रात्री ३ वाजेपर्यंत शूट, पाच-सहा तासांचा प्रवास अन्…; 'आई कुठे…' फेम अश्विनी महांगडेचा खुलासा, म्हणाली, "दुर्गेचा अवतार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Digital Award Voting

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist