गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपती-अक्षरा यांच्या प्रेमाची होते आहे नवीन सुरुवात, पण भुवनेश्वरी आणणार दोघांत अडथळा, दोघांचे प्रेम बहरणार का?

Saurabh Moreby Saurabh More
मे 19, 2024 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula shikvin changlach dhada Marathi serial update new twist of love between Adhipati and Akshara

अधिपती-अक्षरा यांच्या प्रेमाची होते आहे नवीन सुरुवात, पण भुवनेश्वरी आणणार दोघांत अडथळा, दोघांचे प्रेम बहरणार का?

छोट्या पडद्यावरील ‘पारू’, ‘शिवा’, ‘अप्पी आमची कलेक्टर’ यासह ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे या मालिका सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी, चारूहास, सरगम या पात्रांचा अभिनय पाहणंही रंजक ठरत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे.

सध्या मालिकेत अधिपतीच्या गाणं शिकण्याचा प्रवास सुरु आहे. अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी सरगम मॅडमना भुवनेश्वरी घेऊन येते. मात्र ही तिची चाल असते. अधिपतीच्या गळ्यात पडून त्याला अक्षरापासून लांब करण्यासाठी भुवनेश्वरी सरगमला पैसेही देते. एकीकडे सरगम शिकवणी सोडून अधिपतीच्या जवळ जाण्याचा, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेम बहरतनाचेही पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. काही दिवसांपासून मालिकेत अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेम अधिक फुलून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत सरगम मॅडममुळे अक्षराला अधिपतीविषयी असुरक्षितता वाटत आहे. यामुळे अक्षरा अधिपतीला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यांमणध्ये अक्षरा व अधिपती यांचा स्वयंपाघरात रोमान्स पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपतानाच सायली-अर्जुन एकमेकांच्या प्रेमात, सायलीने अर्जुनविषयीची प्रेमभावना केली व्यक्त, नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

या नावेन प्रोमोमध्ये अधिपती अक्षराचे लक्ष नसताना तिच्या मागून येतो. इतक्यात अधिपतेला बघून अक्षरा लाजत. यावर अधिपती अक्षराला “लाजून अक्षरश: टोमॅटोसारख्या लाल झाल्या आहात.” असं म्हणतो. यावर पुन्हा अक्षरा आणखी लाजते. अशातच अधिपतीने अक्षराचा हात धरलेला असताना अचानक भुवनेश्वरी येते. त्यामुळे आता हे स्वप्न होते की आणखी काय? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळले.

आणखी वाचा – “लग्नानंतर आयुष्य बदलले आहे का?”, चाहत्याच्या प्रश्नावर प्रथमेश परबच्या बायकोचे थेट उत्तर, म्हणाली, “माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या नवीन कुटुंबाच्या…”

तसेच सरगम मॅडममुळे अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात दुरावा येण्याऐवजी ते अधिकच जल येतानाचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भुवनेश्वरीचा डाव तिच्यावरच उलटणार का? की आणखी काय होणार? किंवा भुवनेश्वरीच्या इच्छेप्रमाणे अधिपती-अक्षरा वेगळे होणार का?, की त्यांचे प्रेम यावर मात करणार का? हे आगामी भागांमध्ये पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Anushka Sarkate Kelvan
Entertainment

Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

जून 18, 2026 | 10:29 am
 rakhi sawant latest video
Entertainment

४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, “ती स्वस्त…”

जून 18, 2026 | 9:58 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Trinayana Devi will come to help Netra and Indrani

रुपालीच्या सांगण्यावरुन राजाध्यक्ष कुटुंबियांचा नेत्रा, अद्वैत व इंद्राणीवर हल्ला, लेकींच्या मदतीला धावली देवीआई, आता विरोचक व त्रिनयना देवीचा संहार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.