दीपिका पदूकोण सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवशी बाळाला देणार जन्म? तारीख आली समोर, एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबर आहे खास कनेक्शन
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्या खूप चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत. तिच्या अभिनयाला ...