गरोदर दीपिका पदुकोणचं पिवळ्या ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य, बेबी बंपने वेधलं लक्ष, प्रेग्नंसी ग्लोमुळे आता अशी दिसते अभिनेत्री
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण ही सध्या खूप चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार असल्याची बातमी तिने सोशल मीडियाच्या ...









