शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पदुकोणने घेतला आई होण्याचा निर्णय, मराठी कलाकारांकडून कौतुक, रणवीर सिंगचाही केला उल्लेख, म्हणाले…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 29, 2024 | 12:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Deepika Padukone announced the news that she is going to be a mother, many Marathi celebrites have wished her

बॉलिवूड विश्वातील काही लोकप्रिय जोड्यांपाइकी एक जोडे म्हणजे  अभिनेता रानवीर सिंह व अभिनेत्री दीपिका पदूकोण. दीपिका-रणवीर ही जोडी सोशल मीडियावरदेखील तितकीच सकीय असते. गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र याबद्दल दीपिका व रणवीर या दोघांनी अधिकृत घोषणा केली नव्हती. अशातच आता दीपिका व रणवीरने सोशल मीडियाद्वारे दीपिकाच्या प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा केली आहे.

दीपिका व रणवीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. लवकरच दोघे आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसह शेअर केली आहे. दरम्यान, त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सप्टेंबर २०२४मध्ये बाळाला जन्म देणार असल्याचं समजत आहे. दोघांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली असून सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. या पोस्टवर हिंदीसह मराठी कलाकारांनीदेखील त्यांना या गुडन्यूजसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत…”, लग्नाच्या चर्चांवर तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

अभिनेत्री माधुरी दीक्षित, साक्षी गांधी, अमृता खानविलकर, क्षिती जोग, शमिका भिडे, सुरुची अडारकर, मृणाल ठाकूर, शिल्पा राव यांसह अभिनेता सिद्धार्थ जाधव आदी मराठी कलाकारांनी त्यांना कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांचे अभिनंदनही केले आहे. तसेच बिपाशा बासू, आलिया भट्ट, शिल्पा राव आदी बॉलिवूड कलाकारांनीदेखील तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच रणवीर-दीपिकाच्या अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट्सद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.

आणखी वाचा – “मी त्याचा वापर केला अन्…”, घटस्फोटानंतर आमिर खानबाबत भलतंच बोलून गेली किरण राव, म्हणाली, “मला लाज वाटत नाही कारण…”

दरम्यान, रणवीर-दीपिका यांची हटके लव्हस्टोरी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटापासून सुरु झाली. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघे ‘बाजीराव-मस्तानी’ व ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर-दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये दोघांच्या शाही विवाहसोहळा पार पडला. त्याननंतर आता सहा वर्षांनी त्यांनी चाहत्यांबरोबर गुडन्यूज शेअर केली आहे.  

Tags: सिद्धार्थ जाधवसाक्षी गांधीसुरुची अडारकरअमृता खानविलकरशमिका भिडेमनोरंजन बातमीमराठी कलाकारमराठी बातमीमाधुरी दीक्षितमृणाल ठाकूरक्षिती जोगरणवीर सिंहदीपिका पदूकोणAmrita Khanwilkardeepika padukoneentertainment newsKsiti Jogmadhuri dixitmarathi actorsMarathi newsMrinal Thakurranveer singhsakshi gandhiShamika Bhidesiddharth jadhavSuruchi Adarkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Narathi News

Video : चव्हाणांची सून होताच मंडपातच पूजा सावंतने काय केलं पाहा; नवऱ्याचीही बायकोवरुन नजर हटेना, सगळ्यात सुंदर व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.