शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मावशी होणार हे कळताच दीपिका पदुकोणच्या बहिणीचं मोठं भाष्य, म्हणाली, “बाळाला बिघडविण्यात…”  

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 12, 2024 | 3:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anisha padukone on ranveer singh

मावशी होणार हे कळताच दीपिका पदुकोणच्या बहिणीचं मोठं भाष्य, म्हणाली, “बाळाला बिघडविण्यात...”  

बॉलिवूडमधील सर्वांची आवडती जोडी म्हणजे रणवीर सिंह व दीपिका पदुकोण. ही जोडी नुकतीच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात दिसले होते. दोघांनी खूप मजा-मस्ती, डान्स केल्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या जोडीने मागील माहिन्यात घरात चिमुकल्याचे आगमन होणार असल्याची खुश खबर इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली होती. यावर अनेकांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. आता नुकतेच दीपिकाची बहीण अनिशा पदुकोणने शुभेच्छा दिल्या आहेत आणि दोघांपैकी मुलाला जास्त कोण बिघडवेल याबाबत सांगितले आहे.  (Anisha padukone on ranveer singh)

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका व रणवीर यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.काही महिन्यांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’च्या कार्यक्रमामध्ये दोघांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सर्वांना दाखविण्यात आला. मात्र तेव्हा दीपिकाने डेटिंगवर केलेल्या भाष्यामुळे तिच्यावर टीकाही झाली. पण काही कालावधीमध्येच दीपिका व रणवीर यांनी आई-बाबा होणार असल्याचे सोशल मीडियावरुन जाहीर केले. मात्र आता यावर अनिशाने रणवीर व दीपिकाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

आणखी वाचा -“त्याच्या डोक्यावर बसून नाचलात तरी…”, नवऱ्याला घटस्फोट देण्याच्या चर्चांवरुन अंकिता लोखंडे स्पष्टच बोलली, म्हणाली, “तो दुसरीकडे…”

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने पहिल्यांदा मावशी बनत असल्याने तिच्या भावना शेअर केल्या.  दोघांच्याही जीवनाची नवीन सुरुवात होत आहे त्यामाऊले खूप खुश असल्याने ती म्हणाली की, “खूप छान वाटत आहे. हा पहिला अनुभव आहे”. त्यानंतर तिला विचारले की, “कुटुंबामध्ये बाळाला जास्त कोण बिघडवू शकतं?”, त्यावर लगेच तिने उत्तर दिले की, “ही सांगणं कठीण आहे. पण मी रणवीरचं नाव घेईन. रणवीरच बाळाला बिघवू शकतो. त्याला मुलं खूप आवडतात. आम्ही बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट बघत आहोत”.

आणखी वाचा – लेकीच्या डेटच्या चर्चांना बोनी कपूर यांनी दिला पूर्णविराम?, शिखर पहाडियाबरोबर दिसले पण…; नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी रणवीरचा बाळाबद्दल बोलतानाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला की, “मला दीपिकासारखी गोड मुलगी हवी आहे. दीपिका लहान असताना खूप गोंडस दिसत होती. मी कधी कधी घरी तिच्या लहानपणीच्या फोटोकडे बघतो आणि दीपिकाला म्हणतो की मलाही अशीच गोंडस मुलगी हवी आहे”. त्यामुळे आता सर्वच जण बाळाच्या येण्याची वाट बघत आहेत.

दीपिका नुकतीच ‘फायटर’ या चित्रपटामध्ये दिसली होती. तर रणवीर आता ‘सिंघम अगेन’, ‘डॉन ३’ व नंतर ‘शक्तिमान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Tags: anisha padukonedeepika padukoneranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Nitish Bhardwaj On Sushant Singh Rajput

नितीश भारद्वाजच्या लेकींचं सुशांत सिंह राजपूतबरोबर होतं खास कनेक्शन, दोघींची माफीही मागितली होती, काय होतं कारण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.