रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका पदुकोणच्या डेटिंग चर्चांवर हुमा कुरेशीचं भाष्य, म्हणाली, “खरं तर हे हास्यास्पद…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 17, 2024 | 8:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Huma qureshi on deepika padukone

दीपिका पदुकोणच्या डेटिंग चर्चांवर हुमा कुरेशीचं भाष्य, म्हणाली, "खरं तर हे हास्यास्पद…"

मागील वर्षी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ च्या आठव्या सीझनमध्ये दीपिका पदुकोण व रणवीर सिंग यांचा एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर दोघेही प्रकाश झोतात आले होते. या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलेल्या विधानांवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दीपिका व रणवीरला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने दीपिकाची बाजू घेत विधान केलं आहे. (Huma qureshi on deepika padukone)

‘कॉफी विथ करण’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपिका व रणवीर यांनी आपल्या प्रेमाचा सुरुवातीपासूनचा प्रवास सांगितला. दोघांची पहिली भेट, मैत्री, प्रेमात पडले तो प्रसंग तसेच दीपिका व रणवीर यांच्या विवाहसोहळ्यातील सर्व प्रसंग सांगितले आहेत. करणने दीपिका व रणवीर यांच्या प्रेमाचे सुरुवातीचे दिवस नक्की कसे होते हा प्रश्न विचारले असता दीपिका म्हणाली की,”आम्ही जेव्हा रिलेशनशिपमध्ये आलो तेव्हा आम्ही एकमेकांना कोणतीही बंधनं घातली नव्हती. जोपर्यंत आम्ही नात्यामध्ये गंभीर नव्हतो तेव्हा इतरांनाही डेट केलं. पण जेव्हा आम्हाला कळलं की आमचं प्रेम खरे आहे तेव्हा आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.” दीपिकाच्या या विधानावर नेटकाऱ्यांनी तिला भरपूर प्रमाणात ट्रॉल केले. या सर्व प्रकारानंतर रणवीर व दीपिका घटस्फोट घेणार असल्याच्या अफवाही पसरल्या.

आणखी वाचा – ‘पुष्पा’ चित्रपटाचा तिसरा भागही येणार, अल्लु अर्जुनची मोठी घोषणा, दुसरा भाग यादिवशी होणार प्रदर्शित

View this post on Instagram

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

पण यावर हुमाने दीपिकाची पाठराखण करत एका संवादादरम्यान दीपिकाचा बचाव करताना म्हणाली की, “दीपिका पदुकोणला ती अनेकांना डेट करत असल्याने ट्रोल करण्यात आले. मी यावर काय बोलू हे समजत नाही आहे. खरं तर हे हास्यास्पद आहे. लोकांची समस्या नक्की काय आहे? आम्ही सेलेब्रिटी ज्यामुळे ट्रोल होऊ असा मुद्दा नेहमी शोधला जातो. सध्या आपले ‘ट्रोलिंग कल्चर’ आहे.जे काळे कपडे घालतात त्यांना ट्रोल करतात, जे काळे कपडे परिधान करत नाहीत त्यांनाही ट्रोल करतात.” असे तिने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा – Video : ‘त्या’ मुलाने राज कुंद्राला मिठी मारताच सुरक्षारक्षकाने जोरात खेचलं, शिल्पा शेट्टीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव

हुमा लवकरच ‘महाराणी ३’ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील महिन्यातच या सिरीजचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. मात्र चित्रपट प्रदर्शनाची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

Tags: coffee with karandeepika padukoneHuma Qureshiranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Marathi actor ashok saraf to be conferred Maharashtra bhushan on this Thursday the-award will be given by chief minister eknath shinde

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना येत्या गुरुवारी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार होणार प्रदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.