शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : दीपिका पदुकोणची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे रणवीर सिंह, गर्दीमध्ये अडकल्यानंतर त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 1, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Ranveer Singh is taking care of Deepika Padukone during her pregnancy in crowd video viral

आई होणार असल्याची खुशखबर घरी येताच सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. कुटुंबाकडून होणाऱ्या आईचे गोडकौतुक अन् सर्व लाड पुरवले जातात. अशातच नवरा व बाळाचा बाप हादेखील आपल्या पत्नीची अगदी जपणूक करत असतो. आपण बाबा होणार असल्याची भावना प्रत्येक पुरुषाला शांत, संयमी व काळजीवाहू बनवते. असंच काहीसं अभिनेता रणवीर सिंहबाबत झाल्याचे पाहायला मिळत आहे. दीपिका पदूकोणने आई होणार असल्याची बातमी शेअर करताच रणवीर सिंह आपल्या पत्नीची चांगलीच काळजी घेताना पाहायला मिळत आहे.

काल (२९फेब्रुवारी) रोजी दीपिका व रणवीर मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. यावेळी नेहमीप्रमाणे हे जोडपे एकमेकांचा हात धरत चालताना दिसले. या खास प्रसंगी रणवीर पत्नी दीपिकाची पूर्ण काळजी घेताना दिसला. चाहत्यांच्या गर्दीतून जाताना रणवीर आपल्या पत्नीला अगदी सांभाळून घेऊन जाताना दिसला. तिला कुणाचाही धक्का लागू नये याचीही तो संपूर्ण काळजी घेत असल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – “केलेली मदत सांगून…”, घरातल्या कामवालीला केलेली मदत विशाखा सुभेदारने सांगितली, नेटकरी भडकताच अभिनेत्रीचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “तिची मेहनत…”

सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा दीपिका आणि रणवीर त्यांच्या कारमधून बाहेर आले तेव्हा पापाराझींनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. दीपिकाला फुलांचा सुंदर पुष्पगुच्छ देण्यात आला आणि तिच्याबरोबर केक कापत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी रणवीर व दीपिकाच्या चेहऱ्यावर आई-वडील होणार असल्याचा आनंद अगदी स्पष्ट दिसत होता.

आणखी वाचा – अंबानी कुटुंबाची गोष्टच न्यारी! लेकाच्या प्री-वेडिंगला पॉपस्टार रिहानाच्या परफॉर्मन्ससाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये

काल (२९ फेब्रुवारी) रोजी दीपिका व रणवीर यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे दोघे आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती. त्यांनी ही खुशखबर सांगताच मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी व त्यांच्या अनेक चाहत्यांनी या दोघांचे अभिनंदन केले. दरम्यान, येत्या सप्टेंबर महिन्यातद दीपिका आपल्या बाळाला जन्म देणार आहे.

Tags: bollywood actorbollywood actressdeepika padukoneDeepika Padukone Pregnant Newsentertainment newsranveer singh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Deepika Padukone Pregnancy

दीपिका पदुकोण होणार आई, 'या' वयात गरोदर राहण्यासाठी 'हे' उपाय करणं ठरेल फायदेशीर, महिलांचा त्रासही होईल कमी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.