Video : लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, नवऱ्यासह धमाकेदार एन्ट्री अन्…; व्हिडीओ व्हायरल
आपल्या ठसकेबाज आवाजामुळे अगदी लहान वयातच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मन जिंकणारी गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. 'सारेगमप लिट्ल चॅम्पस’ या लोकप्रिय ...