लेकाला मांडीवर घेत गाणं गाण्यात कार्तिकी गायकवाड दंग, रिहर्सलसाठी स्टेजवरच मुलाला घेऊन आली अन्…; Video समोर
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमामुळे पाच पंचरत्न नावारुपाला आले. प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. या शोमधील सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ...









