कार्तिकी गायकवाडचं राजेशाही थाटामाटात डोहाळ जेवण संपन्न, सातव्या महिन्यात का केला जातो हा खास सोहळा?, काय सत्य काय असत्य…
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. आजवर कार्तिकीने तिच्या सुमधुर आवाजाने रसिक प्रेक्षकांची ...