जंगी सेलिब्रेशन, पार्टी, धमाल अन्…; अरुण कदमांच्या नातवाला एक वर्ष पूर्ण होताच एकत्र आलं संपूर्ण कुटुंब, साधेपणाने वेधलं लक्ष
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अरुण कदम अर्थात प्रेक्षकांचा लाडका दादूसवर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केलं आहे. अरुण कदम सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा ...