हिंदी सिनेमांना बॉलिवूड म्हणण्यावर सनी देओलने घेतला आक्षेप, स्पष्टचं म्हणाला, “हिंदुस्थान…”

Sunny Deol on Bollywood : अल्पावधीतच 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. तीन दिवसांत गदर चित्रपटाने १३४...

Read more

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी अशोक सराफ का गाठायचे पिळगांवकरांचं घर, म्हणाले, “त्याचे वडील…”

प्रत्येक श्रावणातल्या पहिल्या श्रावणी सोमवाराला अभिनेते अशोक सराफ गाठायचे सचिन पिळगांवकरांचं घर, याबाबद्दलचा किस्सा अशोक मामांनी त्यांच्या 'मी बहुरूपी' पुस्तकात...

Read more

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या यशाचं क्रेडिट देत म्हटलं होत, “मला नाव मिळालं याच क्रेडिट मी…”

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या नावाला योग्य ते स्थान महेश कोठारेंनी कसं मिळवून दिलं, याबाबत एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी सांगितलं...

Read more

‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेतून अभिनेते गिरीश ओक करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ‘ही’ भूमिका, प्रोमो समोर

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिका. नेहमीच्या मालिकेपेक्षा वेगळा व थरारक...

Read more

अक्षय कुमारचा ‘OMG २’ चित्रपट पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “हा चित्रपट…”

अक्षय कुमार सध्या ‘OMG २’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या...

Read more

“पीएमटी बसेस जेव्हा रोज…” पुण्यातील बसचालकांवर भडकली गौतमी देशपांडे, म्हणाली, “ट्रॅफिक पोलीस इथे…”

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून गौतमी देशपांडे हिला ओळखले जाते. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेंची बहीण असलेली गौतमी अनेक नाटक व मालिकांमध्ये...

Read more

Video : …अन् निक जोनास गाणं गात असताना चाहतीने फेकली ब्रा, प्रियांका चोप्राही उपस्थित होती पण…; व्हिडीओ व्हायरल

कलाक्षेत्रातील चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे प्रियांका चोप्रा व निक जोनस. प्रियांका व निक त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत....

Read more

“मरा सिगारेट पिऊन” ‘त्या’ कृतीनंतर जेव्हा भार्गवी चिरमुलेला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाली, “सिगारेट तोंडात घेऊन…”

ट्रोलिंगच्या कचाट्यात कलाकार मंडळी हमखास सापडतात. आणि नेटकरीही कलाकारांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बरेचदा ही कलाकार मंडळी मुलाखतींमध्ये...

Read more

“टोमणे ऐकून…” रवींद्र महाजनींच्या मृत्यूनंतर सूनेची पहिली पोस्ट, गश्मीरचा फोटो शेअर करत म्हणाली, “त्या व्यक्तीची…”

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कलाविश्वाला दुःखद धक्का बसला. तळेगाव येथील एका इमारतीमध्ये रवींद्र महाजनी एकटेच...

Read more

Video : ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अभिनेत्री जिया शंकरने खरेदी केली महागडी कार, किंमत आहे तब्बल…

ओटीटी विश्वातील प्रसिद्ध रिऍलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपला असून लवकरच या...

Read more
Page 43 of 186 1 42 43 44 186

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist