रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेतून अभिनेते गिरीश ओक करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ‘ही’ भूमिका, प्रोमो समोर

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 14, 2023 | 7:53 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
karan gunhyala mafi nahi serial

'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेतून अभिनेते गिरीश ओक करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार 'ही' भूमिका, प्रोमो समोर

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिका. नेहमीच्या मालिकेपेक्षा वेगळा व थरारक विषय असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. शिवाय एसीपी अनुजा हवालदार, इन्स्पेक्टर भोसले, जमदाडे व मालिकेतील अन्य पात्र नेहमीच प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Karan Gunhyala Mafi Nahi serial)

प्रेक्षकांच्या पसंतीची ही मालिका आता रंजक वळणावर आलेली असून मालिकेत आता एका नव्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यानिमित्ताने छोट्या पडद्यावर परतणार असून ते या मालिकेत वसंत रणदिवे ही भूमिका ते साकारणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात गिरीश ओक वेगळ्या अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका काय वळण घेणार, हे पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा – “पीएमटी बसेस जेव्हा रोज…” पुण्यातील बसचालकांवर भडकली गौतमी देशपांडे, म्हणाली, “ट्रॅफिक पोलीस इथे…”

View this post on Instagram

A post shared by chandralekha | actor | model (@actor_chandralekhajoshi)

अभिनेते गिरीश ओक हे झी मराठीवरील ‘अगंबाई सासूबाई’ मालिकेत शेवटचे दिसले होते. त्यात त्यांनी अभिजित राजे ही भूमिका साकारली होती, त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं होते. त्यानंतर ते अनेक नाटक व चित्रपटात दिसले होते. मात्र, आता गिरीश ओक पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याने चाहते उत्सुक झालेले आहे.

हे देखील वाचा – भगवान शंकराच्या मंदिरात जाण्यावरून पूजा सावंत झाली ट्रोल, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, ““स्वत:ची लायकी सोडून…”

अभिनेत्री अश्विनी कासार ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेत एसीपी अनुजा हवालदारची भूमिकेत साकारत आहे. तर ‘तुमची मुलगी काय करते’ या प्रसिद्ध मालिकेतील कलाकार हरीश दुधाडे आणि चंद्रलेखा जोशी हे या मालिकेत त्यांच्या गाजलेल्या भूमिकेत दिसत आहे. (Karan Gunhyala Maafi Nahi serial)

Tags: girish oakkaran gunhyala mafi nahimarathi serialsony marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Lakshmikant Berde Struggle Story

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या यशाचं क्रेडिट देत म्हटलं होत, "मला नाव मिळालं याच क्रेडिट मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.