“बिर्याणी व दारुसाठी…”, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ला होणारी गर्दी पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाला, “आपल्या देशात…”
सध्या देशात सर्वत्र ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची चांगलीच क्रेझ असलेली बघायला मिळत ...