झी मराठीच्या ‘या’ नव्या शोमध्ये संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरच्या हाती परिक्षणाची धुरा, तर श्रेया बुगडेचीही महत्त्वपूर्ण भूमिका
'झी मराठी' वाहिनीने आजवर प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं आहे. या वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. ...