“आमच्या हमरेको तुमरेकोमुळे समाज हिंदी…”, हिंदी भाषेच्या सक्तीवर समीर चौघुलेंची पोस्ट, म्हणाले, “समाजात जे दिसतं…”
राज्यात सध्या हिंदी भाषेचा मुद्दा वादाचा ठरत आहे. राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ...









