‘धर्मवीर २’च्या चित्रीकरणाला सुरुवात, दिघेंच्या आश्रमात प्रसाद ओकसह कलाकारांची गर्दी, एकनाथ शिंदेंची कारकिर्द दिसणार?
दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित गेल्या वर्षी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी ...