मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Upendra Limaye Pravin Tarde: “तुला स्टेज वर येऊन मारेन…” उपेंद्र लिमयेंनी प्रवीण तरडेंना दिली होती धमकी, म्हणाले,”तुझी कुवत…”

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 8, 2023 | 4:57 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Upendra Limaye Pravin Tarde

Upendra Limaye Pravin Tarde

Upendra Limaye Pravin Tarde: मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मित्रांच्या जोड्या चर्चेत असतात.अशीच एक प्रसिद्ध मित्रांची जोडी म्हणजे अभिनेते उपेंद्र लिमये व अभिनेता,दिग्दर्शक प्रवीण तरडे.या दोघांचे व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.प्रवीण तरडे व उपेंद्र लिमये या मित्रांच्या जोडीने बऱ्याचदा एकत्र काम देखील केले आहे.(Upendra Limaye Pravin Tarde)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या दोघांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे, त्याच दरम्यान त्यांनी एकेमेकांसोबतचे अनेक किस्से देखील सांगितले आहे. सुरुवातीच्या काळात उपेंद्र लिमये प्रवीण तरडे यांना म्हणाले होते, “तुला स्टेजवर येऊन मारीन” जाणून घेऊया नेमकं काय घडलं होत.

जाणून घ्या नेमकं काय घडलं होत? (Upendra Limaye Pravin Tarde)

नाटक, एकांकिका हा अनेक कलाकारांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. अनेकांचा प्रवास हा एकांकिकेपासून सुरूच झालेला असतो. याचसंदर्भांत प्रवीण तरडेंनी हा किस्सा सांगितला आहे.प्रवीण तरडेंची शेवटची एकांकिका होती, त्या एकांकिकेने बीड मध्ये करंडक जिंकला होता. तर उपेंद्र लिमये तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि प्रवीण तरडे यांना स्टेज वर बघून उपेंद्र लिमये यांना राग आला. तू अजून एकांकिका करतोयस? असा प्रश्न उपेंद्र यांनी विचारला.

हे देखील वाचा: अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडेंनीच सांगितली लव्हस्टोरी, म्हणाले,”ती माझी…”

त्यावर प्रवीण तरडे म्हणाले, अरे मला ते करुनच आनंद मिळतो.यावर उपेंद्र, प्रवीण यांना असं म्हणाले,तुझी कुवत कळते का काय आहे? तू चित्रपट, व्यावसायिक नाटकं केली पाहिजे. त्यानंतर प्रवीण म्हणाले, अरे पण मला एकांकिका करुनच आनंद मिळतो.तेव्हा उपेंद्र लिमये म्हणाले,” जर तू मला आता कुठल्या स्पर्धेमध्ये दिसलास ना, तर तुला स्टेजवर असताना येऊन मारीन. त्यामुळे आता थांबव हे एकांकिका वगैरे आणि समुद्रात उडी मार,”

Tags: pravin tardeUpendra limaye
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Tamannaah Bhatia Fan Breaks Security To Meet

…अन् भर गर्दीत धावत येऊन त्याने तमन्ना भाटियाचा हात पकडला, सुरक्षारक्षकांनी ढकलल्यावर पुढे काय घडलं पाहा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.