टॅग: nivedita saraf

Nivedita Saraf On Food

“पाणीपुरी, रगडा बटाटा पुरी, बिर्याणी अन् …”, निवेदिता सराफांनी पाहुण्यांसाठी स्वतःच बनवले चविष्ट पदार्थ, व्हिडीओही केला शेअर

यंदाचा दिवाळी सण प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी अगदी उत्साहात साजरा केला. या कलाकार मंडळींनी दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटोस व्हिडीओस चाहत्यांसह ...

Tejashri Pradhan On Ashok Saraf Pet

अशोक सराफांनी घरातील पाळीव प्राण्याचं ठेवलं आहे हटके नाव, तेजश्री प्रधानने फोटो शेअर करत केला खुलासा

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती जितकी जवळची असते त्याचप्रमाणे काहींच्या आयुष्यात प्राण्यांना अधिक प्राधान्य असलेलं पाहायला मिळतं. आज जवळपास प्रत्येक ...

Tejashri Pradhan On Nivedita Saraf and Ashok Saraf

दिवाळीनिमित्त अशोक सराफांच्या घरी पोहोचली तेजश्री प्रधान, पण भाव खाऊन गेल्या निवेदिता सराफ, मंगळसूत्राने वेधलं लक्ष

निवेदिता सराफ व अशोक सराफ ही जोडी म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी. पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांना जगण्याची दिलेली ...

Nivedita Saraf And Ashok Saraf Diwali Video

“सराफांच्या घरचा फराळ”, निवेदिता सराफांनी स्वतःच्या हाताने बनवला खमंग फराळ, आस्वाद घेत अशोक मामा म्हणाले, “खूप…”

आनंद, सुख, शांती यांची आरास सजवणारा सण म्हणजे दिवाळी. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. ठिकठिकाणी रंगेबेरंगी आकाशकंदील, विविध प्रकारच्या ...

Vishakha Subhedar On Nivedita Saraf

“हे पटत नाहीये…”, निवेदिता सराफ यांच्या ‘नाट्यगृहांचं खासगीकरण व्हावं’ या विधानाला खोडून काढत विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत, म्हणाली, “नाटक हा खेळ…”

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आजवर सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे. सिनेसृष्टीतले बरेच वेगवेगळे अनुभव ही त्यांनी घेतले आहेत. नेहमीच ...

Nivedita Saraf on conditions of theatres in Maharashtra

“टॉयलेटही नाही, मासिक पाळी आली तर…”, नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत निवेदिता सराफ यांचा संताप, म्हणाल्या, “तेव्हा मी आवाज चढवला कारण…

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक कलाकृतींमध्ये काम केलेलं आहे. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका ...

Nivedita Saraf honored State Government Award

Video : महाराष्ट्र शासनाकडून रौप्य पदक देत निवेदिता सराफ यांचा सन्मान, म्हणाल्या, “हा सन्मान माझा नसून…”

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नाटक, मालिका, चित्रपट या सर्वच माध्यमांतून आपल्या खुमासदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. गेली अनेक वर्षे ...

nivedita saraf share a video

निवेदिता-अशोक सराफ यांच्या मानसकन्येने विमानात मराठीमध्ये दिल्या सुचना, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “तुझा अभिमान…”

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नेहमीच आपल्या सहज, सुंदर अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकतात. गेली अनेक वर्षे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना भूरळ ...

Nivedita Saraf makes Modak for Ganeshotsav

Video : निवेदिता सराफ यांनी बनवले ‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवरच मोदक, व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर महिना उजाडला, की आपसूकच चाहुल लागते ती गणेशोत्सवाची. यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा एकच दिवस उरला आहे. त्यानिमित्ताने गणेशोत्सवाची जोरदार तयारी ...

Nivedita Saraf On Seema Deo

“त्या आजारी होत्या हे माहीत होतं पण…”, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर निवेदिता सराफ यांची पोस्ट, म्हणाल्या, “त्यांना पाहून मी…”

अतिशय सोज्वळ, शालीन चेहरा, संयत अभिनय व नृत्यकौशल्य आदी कलागुणांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा ...

Page 2 of 7 1 2 3 7

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist