निवेदिता-अशोक सराफ यांच्या मानसकन्येने विमानात मराठीमध्ये दिल्या सुचना, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “तुझा अभिमान…”
अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नेहमीच आपल्या सहज, सुंदर अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकतात. गेली अनेक वर्षे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना भूरळ ...