मालिकेनंतर ‘तारक मेहता…’ फेम टप्पूचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, बॉलिवूडमधील’ सुप्रसिद्ध अभिनेत्यांसह दिसणार ‘या चित्रपटात
टेलिव्हीजनवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे. या मालिकेमधील सर्वच भूमिकांना प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली आहे. ...