अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

sai lokur became the mother she share post

‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर झाली आई, कुटुंबात चिमुकलीचं आगमन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूरने नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. सईच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. ज्या आनंदाच्या...

Genelia shares birthday post for husband Riteish

“मला कोणी…”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची रोमँटीक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “तो संपूर्ण…”

बॉलीवूडमध्ये लोकप्रिय असलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने आपल्या अभिनयातून मराठीसह बॉलिवूडलाही भूरळ पाडली आहे. मराठीतील ‘वेड’ सारख्या चित्रपटातून...

Shreyas talpade when discharged from hospital

श्रेयस तळपदेला रुग्णालयामधून घरी कधी सोडणार?, जवळच्या मित्राने सांगितलं आता कशी आहे अभिनेत्याची परिस्थिती

अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला होता. हे बातमी ऐकताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चित्रपटाच्या शुटिंगनंतर तो घरी आला...

Ravi jadhav 25th marriage anniversary celebration

जंगी पार्टी, आकर्षक सजावट अन्…; रवी जाधवांनी दणक्यात साजरा केला लग्नाचा २५वा वाढदिवस, व्हिडीओने वेधलं लक्ष

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते व दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. त्यांच्या कलाकृती नेहमी आगळ्यावेगळ्या व प्रत्येकाला आपल्याश्या वाटाव्या अशा असतात. ‘टाईमपास’...

sukanya mone emotional moment

Video : ‘बाईपण भारी देवा’च्या खास सेलिब्रेशनदरम्यान चाहत्यांचं प्रेम पाहून रडू लागल्या सुकन्या मोने, व्हिडीओ व्हायरल

महिलांवर आधारित यावर्षी बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील मराठीतील गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत एका चित्रपटाचं नाव आवर्जुन घेतलं जातं तो म्हणजे...

Paru and shiva two new serial coming soon

Video : आणखी एका रिअ‍ॅलिटी शोसह ‘झी मराठी’वर नव्या कोऱ्या दोन मालिका, प्रोमो प्रदर्शित

मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या वाहिन्यांपैकी एक वाहिनी म्हणजे ‘झी मराठी’. कित्येक वर्षे या वाहिनीने विविध विषयांच्या संकल्पना मालिका रुपात मांडून...

Rubina dilaik became mother of wins girls

रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला झाले जुळ्या लेकींचे आई-बाबा?, ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबीना दिलैक व अभिनेता अभिनव शुक्ला यांनी नुकतीच गुड न्युज दिली आहे. हे जोडपं ज्या क्षणाची आतुरतेनं...

aaradhya bachchan shows her acting skills

Video : शाळेच्या स्नेहसंमेलनात आराध्या बच्चनचं दमदार सादरीकरण, लेकीचा व्हिडीओ आईनेच केला कॅमेरात कैद

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या चांगलंच उधाळ आलं आहे. अभिनेत्रीने बच्चन परिवाराचं घर...

Majjacha Adda with Ashok Saraf Interview

Majjacha Adda : अशोक सराफांनी सांगितल्या ‘हम पांच’ मालिकेच्या आठवणी, म्हणाले, “फोटोतील बायकोबरोबर संभाषण…”

Majjacha Adda with Ashok Saraf : आपल्या अभिनयातून सगळ्यांचं मनं जिंकणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. मराठी चित्रपट, नाटकांसह त्यांनी हिंदीमध्येही...

Majjacha Adda with Ashok Saraf Interview

Majjacha Adda : “बरेच कलाकार…”, अशोक सराफ नेहमी साध्या पेहरावात का दिसतात?, स्वतःच खुलासा करत म्हणाले, “मी कधी सुट-बूट…”

Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे सम्राट म्हणून ख्याती असलेले अभिनेते म्हणजे अशोक सराफ. त्यांनी विविध भूमिका...

Page 1 of 5 1 2 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist