मराठी चित्रपट विश्वातील सर्वात भव्य, संगीतमय बायोपिक ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये दिसणार मृण्मयी देशपांडे, पोस्ट शेअर करत दिली माहिती
स्वरगंधर्व अशी करून दिले जाणारे असे दिग्गज ज्यांनी गदिमांच्या गीत रामायणाला स्वर साज चढवला आणि मराठी घराघरात, मनामनात गीत रामायण ...