नाना पाटेकर प्रकरणाला पुन्हा नवीन वळण, माजी आय.ए.एस. अधिकाऱ्याने दिली थेट धमकी, म्हणाला,”पुढच्या वेळी उत्तर प्रदेशात याल तर…”
अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांतून विविध भूमिका करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ...