“सध्या सुपरस्टार होणं कठीण झालंय” नाना पाटेकर यांनी स्टारडम आणि ओटीटीविषयी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “ओटीटीमुळे…”
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ...









