प्राजक्ता माळीने फार्महाऊससाठी खर्च केले लाखो रुपये, म्हणाली, “दुनिया गेली तेल लावत पण…”
मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये प्राजक्ता माळीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. प्राजक्ताने अधिकाधिक मेहनत करत कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं बळकट स्थान निर्माण केलं. ...