“आई भारतामध्ये फक्त…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला तिच्या लेकाने इंग्रजीमध्ये न बोलण्याची दिली ताकीद, अभिनेत्री म्हणाली, “खंत वाटते की…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रता मंचावर साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग ...