“मायग्रेनचा त्रास होत होता आणि…”, ‘आई कुठे…’मधील अरुंधतीने सांगितला सेटवरील ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “डोकं ठणठणत असतानाही…”
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेमुळे यातील कलाकरांना एक खास ...