“नातं टिकलं नाही तरी दोष स्त्रियांनाच आणि…”, लग्नाबाबत ‘आई कुठे…’ फेम मधुराणीचं वक्तव्य, म्हणाली, “नाजूक वयात निर्णय…”
२१व्या शतकात वावरत असताना स्त्रियांना समाजामध्ये किती सन्मान मिळतो? हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आज कुटुंबातही एखादं जोडपं वावरत ...









