कुशल बद्रिकेची हिंदी मालिका लवकरच प्रदर्शित होणार, स्वतः व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “आशीर्वाद असुद्या…”
मराठी सिनेसृष्टीत बरेच असे कलाकार आहेत ज्यांनी मराठी सिनेविश्वाबरोबरचं हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आहे. मराठी सिनेसृष्टीत छाप पाडल्यानंतर ही कलाकार ...