“जगाचे नियम मोडून…”, शिवानी सुर्वेसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला, “आपल्या वागण्यावर…”
मराठी मनोरंजन सृष्टीत आपला अभिनय व सौंदर्याने प्रेक्षकांना मोहित करणारा चेहरा म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे. छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण ...