“भावना महत्त्वाची आणि आपले संस्कार…”, बॉलिवूड अभिनेत्रीच्या पाया पडण्यावरुन कुशल बद्रिकेला नेटकऱ्याचा प्रश्न, उत्तर देत म्हणाला, “प्रश्न वयाचा…”
अभिनेता कुशल बद्रिके हा त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोच. मात्र अभिनेता त्याच्या अभिनयाबरोबरच लिखाणानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. ‘चला ...