‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे व पृथ्वीक प्रतापमध्ये आहे ‘हे’ खास नातं, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “जेव्हा मला कळलं…”
टीव्हीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना मनमुराद हसवण्याचा काम करत आहे. ...