गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं नशिब उजळलं, हिंदी चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, फोटो व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 22, 2023 | 7:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gaurav More new Hindi Film

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं नशिब उजळलं, हिंदी चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांची देश-विदेशात मोठी फॅन फॉलोविंग आहे. याच कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लाडका अभिनेता म्हणजे गौरव मोरे. आपल्या वेगळ्या अंदाजात स्वतःची ओळख करणाऱ्या फिल्टरपाड्याचा बच्चनने आपल्या अचूक विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवले आहे. छोट्या पडद्यावरून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या गौरवला हास्यजत्रेतून लोकप्रियता मिळाली आहे. (Gaurav More new Hindi Film)

हास्यजत्रासह अनेक मालिका व चित्रपटांमध्ये गौरव मोरे दिसला आहे. त्याच्या दमदार अभिनयातून गौरवने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षकांचा या लाडक्या बच्चनचं नशीब उजळलं असून तो लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ‘संगी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ज्यात गौरवसह ओटीटी विश्वातील अभिनेता शरीब हाश्मी, विद्या माळवदे, संजय बिष्णोई आदी कलाकार झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी करणार आहे.

अभिनेता शरीब हाश्मीने सोशल मीडियावर सेटवरील काही फोटोज शेअर केले आहे. “Team #Sangee ke Sang ❤️❤️❤️” असे कॅप्शन दिलेल्या या पोस्टमध्ये गौरवसह चित्रपटातील अन्य कलाकार दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी गौरवचे अभिनंदन करत त्याला या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा – “याच्या केसांना धक्का कोणी लावला?”, गौरव मोरेने  केस कापल्यानंतर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट, समीर चौघुले म्हणाले, “हास्यजत्रेत…”  

View this post on Instagram

A post shared by Sharib Hashmi (@mrfilmistaani)

याआधी गौरव मोरे एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला होता. गौरवने नुकताच त्याचा लुक बदलला असून ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. गौरवने नेमकं कोणत्या कारणासाठी केस कापले होते, हे कळलेले नव्हते. मात्र या चित्रपटासाठी त्याने स्वतःचा लुक बदलला का? अशी चर्चा सध्या रंगत आहे.

हे देखील वाचा – Video : “आम्हाला काय ऊत आलाय का?”, भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी व अवधुत गुप्तेमध्ये जोरदार भांडण, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता गौरव मोरे याआधी अनेक हिंदी चित्रपटात झळकला असून यात तो नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे, हे अदयाप कळलेले नाही. मात्र, चाहते त्याला या नव्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत. (Gaurav More new Hindi Film)

Tags: gaurav moregaurav more new hindi filmmaharashtrachi hasya jatra
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Siddharth Chandekar Mother Marriage instagram post

दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली सिद्धार्थ चांदेकरची आई, अभिनेता म्हणतो, "आता मी तुझं लग्न लावतोय कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.