मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दत्तूचा लग्न सोहळा ओंकार भोजने, गौरव मोरेची खास उपस्थिती

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मे 24, 2023 | 11:14 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Dattu More Wife

Dattu More Wife

सध्या सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळते. त्यात प्रेक्षकांचे लाडके असणारे अनेक कलाकार सुध्दा लग्न बंधनात अडकत आहेत. अशातच एका लाडक्या व्यक्तिमत्त्वाच लग्न पार पडलं आहे. ते म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यजत्रेतील दत्तू मोरेच. नुकतेच दत्तू ने त्याच्या पत्नी सोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत.(Dattu More Wife)

दत्तूच्या लग्नाला हास्यजत्रेतील काही कलाकारांनी देखील उपस्थति दर्शवली होती. विशेष म्हणजे दत्तूच्या लग्नाला हास्यजत्रेतील पूर्व कलाकार आणि दत्तूचा खास मित्र ओंकार भोजने ने सुध्दा हजेरी लावली होती.
ओंकार हास्य जत्रेचा भाग नसला तरीही त्यातील कलाकारांची आणि त्याची मैत्री मात्र तशीच कायम आहे.

सोबतच फिल्टर पडायचा बच्चन म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेला गौरव मोरे सुद्धा दत्तूच्या लग्नाला आवर्जून उपस्थति राहिला होता. त्याने दत्तू आणि त्याच्या पत्नीला फोटो पोस्ट करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच लागण उपस्थति न राहू शकल्यामुळे अभिनेत्री शिवली परब ने देखील स्टोरी पोस्ट करत दत्तूला त्याच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दत्तूच्या लग्नाचे फोटोज सध्या सर्वत वायरल होतायत. दत्तूवर प्रेक्षकांकडून, अनेक कलाकारांकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.(Dattu More Wife)

आणखी फोटो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/p/CsnJb8_p5Ny/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात दत्तू आधी प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये काम करत होता. पण त्याच्या कलागुणांना ओळखून त्यांना स्टेजवर परफॉर्म करण्याची संधी देण्यात आली. आणि दत्तू ने त्या संधीच सोन केलं. आज महाराष्ट्र भरात दत्तूच्या अभिनयायाचे, विनोदाचे चाहते आहेत. दत्तू ने स्वतःच्या मेहनतीने एवढं सगळं वैभव उभं केलं आहे.

Tags: dattu moredattu more weddingentertainmentgaurav moreits majjamaharashtrachi hasy jatramhjonkar bhojnesony marathi
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Vaibhavi Upadhyaya Car Accident

मनोरंजन विश्वाला तिसरा धक्का! साराभाई वर्सेस साराभाई मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.