लातूरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, लोक भडकले, म्हणाली, “शिवाजी…”
१९ जानेवारी शिवजयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी ...