Video : “जीजू कुठे आहेत?”, प्रश्न विचारताच लाजली पूजा सावंत, हसतच राहिली अन्…; म्हणाली, “ते लवकरच…”
आपल्या सहजसुंदर अभिनयाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. याचबरोबर सिनेसृष्टीत पूजा ही ‘कलरफूल’ या ...