शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इतकी सुंदर दिसते राहुल वैद्य व दिशा परमारची लेक, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दाखवला चेहरा, म्हणाला, “माझं जग…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 19, 2024 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Rahul Vaidya and Disha Parmar shared special photo of Navya on social media and showed her face

इतकी सुंदर दिसते राहुल वैद्य व दिशा परमारची लेक, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दाखवला चेहरा, म्हणाला, "माझं जग..."

प्रसिद्ध गायक राहुल वैद्य व दिशा परमार हे दोघे सध्या त्यांची लाडकी लेक ‘नव्या’सह खुश असलेले पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी दिशाने आपल्या मुलीला जन्म दिला. तेव्हपासून राहुल व दिशा यांनी आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा दाखवलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना नव्याला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच राहुल व दिशा यांनी त्यांच्या चाहत्यांना नव्याची खास झलक दाखवली आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल व दिशा यांनी मुंबई विमानतळावर पापाराझींना आपल्या मुलीची ओळख करून दिली होती. यावेळी पापाराझींनीही नव्याचे काही खास फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात टिपत होते. यावेळी नव्या अगदी राहुलसारखी दिसत असल्याच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by RAHUL VAIDYA ???? Singer/Performer????‍???? (@rahulvaidyarkv)

अशातच आता राहुल व दिशा यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच जाहीररित्या नव्याचा चेहरा दाखवला आहे. राहुल व दिशा यांनी लेकीसह एक गोड सेल्फी काढला आहे. ‘माझं जग’ असं कॅप्शन देत राहुल व दिशा यांनी लेकीसह त्यांचे खास फोटो शेअर केले आहेत. राहुल-दिशा यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये दिशा राहुलला व राहुल नव्याला किस करत आहे.

आणखी वाचा – Video : कुटुंबियांसमोर प्रपोज, जीवापाड प्रेम अन्…; होणाऱ्या नवऱ्यामध्ये हरवून गेली पूजा सावंत, साखरपुड्यामधील ‘त्या’ कृतीमुळे उपस्थितही भारावले, व्हिडीओ समोर

राहुल व दिशा यांनी शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी नव्याच्या निरागसतेचे कौतुक केले आहे. खूप छान, किती गोड, अगदी सुंदर फोटो” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या फोटोंणा चांगलीच पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – “माझी बहीण रुग्णालयात आणि…” लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकली आयशा टाकिया, म्हणाली, “देशातील महत्त्वाचे मुद्दे सोडून…”

दरम्यान, ४ महिन्यांनंतर राहुल-दिशा यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. कित्येक दिवस चाहत्यांना नव्याचा चेहरा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. शेवटी राहुल व दिशा यांनी लेकीचा चेहरा दाखवला असल्याने चाहत्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे.

Tags: नव्यामनोरंजन बातमीराहुल दिशा मुलगीराहुल वैद्यराहुल वैद्य व दिशा परमारबॉलिवूड गायकबॉलिवूड बातमीदिशा परमारBollywood entertainment newsbollywood newsBollywood Singersdisha parmarentertainment newsNavyaRahul Disha Daughterrahul vaidyarahul vaidya and disha parmar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Ragini Khanna on Govinda

"मी त्याची मुलगी नाही", गोविंदाच्या नावाचा फायदा झाला का? विचारताच भडकली भाची रागिनी खन्ना, म्हणाली, "कामाच्या ठिकाणी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.