“ताई टोपी उलटी घातली”, नवऱ्यासह डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याने ऐश्वर्या नारकरांची चूक पकडली, उत्तर देत म्हणाल्या…
सध्या सोशल मीडियावर रील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. सेलिब्रिटी कपलही सोशल मीडियावरून ट्रेंडिंग रील शेअर करताना दिसतात. यांत ...