स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Manasi Naik On Reality Show

“अभिनेत्रींमध्ये भांडण, गॉसिप आणि…”, मराठी अभिनेत्रींबरोबर काम केल्यानंतर मानसी नाईकची पोलखोल, म्हणाली, “सिनिअर अभिनेत्रीही…”

मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना म्हणून मानसी नाईकने आजवर साऱ्यांची मनं जिंकली आहेत. मानसीने तिच्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर...

Prasad Oak On Swatantra veer Savarkar Movie

“खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला, “विचारपूर्वक…”

सध्या बॉक्स ऑफिसवर एकाची चित्रपटाची चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे 'स्वातंत्र्यवीर सावरकर'. बऱ्याच दिवसांपासून वीर सावरकर यांची महती सांगणाऱ्या या...

Adil Khan Durrani On Rakhi Sawant

“कधी हिंदू तर कधी…”, राखी सावंतने केलेल्या आरोपांवर पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीचा संताप, म्हणाला, “माझी प्रतिमा…”

आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यातील यांच्यातील वाद हा काळाबरोबर वाढतच चालला आहे. दोघेही एकमेकांवर वेगवेगळे आरोप करताना नेहमीच...

Tharal Tar Mag Promo

Video : प्रियाने अर्जुनला रंग लावताच सायलीचा पारा चढला, भर कार्यक्रमात धक्का मारला अन्…; पाहा प्रोमो

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या प्रेमाचे बंध फुलताना दिसत आहेत. इतकंच...

Spruha Joshi Mangalsutra

युनिक अन् कधीही न पाहिलेली डिझाइन, स्पृहा जोशीच्या नव्या मालिकेतील अनोख्या मंगळसूत्राची चर्चा, स्त्रियांची अधिकाधिक पसंती

मंगळसूत्र हा स्त्रियांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक स्त्री लग्नानंतर मंगळसूत्र घालते. पती बरोबरच्या नात्याची...

Atul Parchure Shared Funny Incident

झुरळांना घाबरणाऱ्या अतुल परचुरेंची नाटकादरम्यान अशी उडाली तारांबळ, मजेशीर किस्सा सांगत म्हणाले, “माझ्या दिशेने यायला लागली अन्…”

गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेलं पाहायला मिळत आहे. झी नाट्य गौरव सोहळ्यादरम्यान...

Vikrant Massey

लेकासाठी कायपण! वडील झाल्यानंतर विक्रांत मेस्सीने मुलासाठी केली ही खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे....

Jui Gadkari

“मला मसालेभात…”, जुई गडकरीने सांगितला लग्नाच्या पंगतीतील तो किस्सा, म्हणाली, “भर लग्नात जेवताना उठवलं अन्…”

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. अशातच 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेतील...

Honey Singh Statement

“दारु प्या व चरस, गांजा…”, भर कॉन्सर्टमध्ये हनी सिंगचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाला, “माझ्या आयुष्यातील पाच वर्ष…”

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने काही काळापूर्वी सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. सिने इंडस्ट्रीत आपली जुनी ओळख परत मिळवण्यासाठी तो...

Prasad Khandekar On Wife

Video : “जेव्हा बायकोची बाईक अचानक आपल्या गाडीसमोर येते तेव्हा…”, प्रसाद खांडेकरने शेअर केला तो व्हिडीओ, म्हणाला, “हॉर्न ओके…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. यापैकीच एक कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकरने आजवर...

Page 20 of 208 1 19 20 21 208

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist